टॅग: Paravdi Village Murder
बारामतीत काका आणि चुलत भावाकडून 25 वर्षीय तरुणाची हत्या; दोन्ही आरोपी अटकेत
पुणे: बारामती तालुक्यातील पारवडी (इंगळे वस्ती) येथे जुन्या वादातून झालेल्या भांडणात 25 वर्षीय सौरभ विष्णू इंगळे याची काका आणि चुलत भावाने मारहाण करून हत्या केली….


