टॅग: police recruitment posts
Maharashtra Police Bharti : तरुणांनो तयारीला लागा ! पोलीस भरतीच्या 15631 जागांसाठी शासन निर्णय जाहीर, परीक्षा शुल्क ठरलं
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने 15,631 पदांसाठी पोलीस भरतीला मान्यता देणारा शासन निर्णय (जीआर) जारी…


