टॅग: Pune-Junnar highway
Pune Accident News : पुणे-जुन्नर महामार्गावर भीषण अपघात; शेतमजुरांच्या पिकअपला ट्रकची धडक, २ महिलांचा जागीच मृत्यू
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर ओतूर येथे गुरुवारी (२ जानेवारी) सकाळी शेतमजुरांना नेणाऱ्या पिकअप वाहन आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण…


