टॅग: Pune Metro Update
Pune Metro Update: IT पार्कची कोंडी फुटणार कधी? हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा वेग मंदावला; आता थेट 2027 ची डेडलाईन!
Pune Metro Update: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि प्रामुख्याने हिंजवडी येथील आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांचा मेट्रो प्रवासाचा स्वप्नभंग होण्याची चिन्हे आहेत. बहुप्रतीक्षित ‘मेट्रो लाईन 3’…


