टॅग: pune-nagpur vande bharat express
पुणे-नागपूर मार्गावर धावणार वेगवान वंदे भारत ! शासन दरबारी चर्चा अंतिम टप्प्यात; प्रवासाचा वेळ वाचणार
पुणे: मुंबई-पुणे, मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर या मार्गावर शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचाऱ्यांसह अन्य प्रवाशांची कायम गर्दी असते. या मार्गावरील प्रवासी रेल्वे प्रवासाला सर्वाधिक प्राधान्य देतात. हीच बाब…


