टॅग: Raigad unique Dahi Handi
रायगडची अनोखी दहीहंडी..! विहिरीवर 25 फूट उंचीवर हंडी, आसूडाचे फटके खात गोविंदांचा जल्लोष
रायगड : अलिबाग तालुक्यातील कुर्डूस गावात 33 वर्षांची अनोखी परंपरा जपली जाते.येथे गावकरी ‘एक गाव, एक दहीहंडी’ उपक्रमात सहभागी होतात. गावाच्या मध्यभागी असलेल्या 40 फूट…


