टॅग: Rescue Home
Pune News : पुण्यात रेस्क्यू होममधून १३ बांगलादेशी मुली फरार; केअरटेकर-सिक्युरिटीवर हल्ला
Pune News : पुणे शहरात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. हडपसरमधील मोहम्मदवाडी रोडवरील ‘रेस्क्यू फाउंडेशन’ संस्थेतून १३ बांगलादेशी मुलींनी केअरटेकर आणि सुरक्षारक्षकावर हल्ला…


