टॅग: running bus
Bilaspur Landslide : हिमाचलमध्ये भूस्खलन, धावत्या बसवर दरड कोसळली, १८ जणांचा मृत्यू
शिमला/बिलासपूर : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या भयानक भूस्खलनाने हाहाकार माजवला आहे. झंडूता विधानसभा क्षेत्रातील बालूघाट परिसरात एका खासगी प्रवासी बसवर मोठी दरड…


