टॅग: Salt
जास्त मीठ किडनीसाठी ठरेल घातक; वेळीच द्या लक्ष नाहीतर तुमची किडनी होऊ शकते निकामी
मीठ हा पदार्थ स्वयंपाकघरात हमखास पाहिला मिळतो. मिठाच्या वापराने अन्न रुचकर बनते. आपल्यापैकी बहुतेकांना जेवणात थोडे जास्त मीठ घालायला आवडते. जास्त मीठ सेवन करणे हे…


