टॅग: Sandeep Kshirsagar
आमदार संदीप क्षीरसागरांच्या लहान भावाचा भाजप प्रवेश निश्चित; बीडचे राजकीय समीकरणे बदलणार?
बीड : महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाल्याने ९ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, कार्यकर्त्यांसाठी ही नव्या नेत्यांना…


