टॅग: Sheetal Tejwani arrest
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई! मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अटक
Sheetal Tejwani Arrest: पुण्यातील मुंढवा येथील तब्बल 40 एकर जमीन खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही…


