टॅग: Silver Kolhapuri
Silver Kolhapuri: ऐकावं ते नवलचं! सासरच्यांनी जावयासाठी बनवली चांदीची कोल्हापुरी चप्पल; किंमत वाचून व्हाल अवाक
Silver Kolhapuri: लग्नसराई आणि अधिक मासाच्या (धोंड्याचा महिना) निमित्ताने जावयाला भेटवस्तू देण्याच्या परंपरेने आता एक वेगळीच उंची गाठली आहे. सांगलीतील एका हौशी सासऱ्याने आपल्या जावयाचा…


