टॅग: Smriti Mandhana Palash Muchhal Wedding
Smriti Mandhana : स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली; लग्नसोहळा अनिश्चितकाळासाठी स्थगित
सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा रविवारी (ता. २३) सांगलीत होणार असलेला विवाहसोहळा अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आला…


