टॅग: Social Security Code 2020
Adoption Maternity Leave: मुलं दत्तक घेणाऱ्या सर्व मातांना मिळणार 12 आठवड्यांची प्रसूती रजा; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
Adoption Maternity Leave: प्रसूती रजेच्या नियमांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक अत्यंत मानवतावादी आणि क्रांतीकारी निकाल दिला आहे. “आई ही केवळ जन्मदात्रीच नसते, तर दत्तक घेणारी…


