टॅग: Sulakshana Pandit passes away
संगीतविश्वात शोककळा..! सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन
Sulakshana Pandit Death : बॉलिवूडसाठी आणि संगीतप्रेमींसाठी दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या ७१व्या वर्षी मुंबईत निधन झाले…


