टॅग: traffic policeman brutally beaten
पुण्यात पोलिसच असुरक्षित, वाहतूक पोलिसाला ५ तरुणांकडून बेदम मारहाण, नाका-तोंडातून रक्तस्राव
पुणे : शहरातील कोंढवा परिसरात रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एक संतापजनक घटना घडली आहे. पुणे पोलिस दलातील वाहतूक विभागाचे कर्मचारी पवन डिंबळे यांना ४…


