टॅग: voting confidentiality breach
संतोष बांगर यांच्या अडचणी वाढल्या! मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Case Registered Against Santosh Bangar : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चालू असलेल्या मतदानादरम्यान हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे मोठी खळबळ उडाली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार…


