टॅग: Water Release
उजनीतून भीमा नदीत शनिवारीपासून पाणी; 7 टीएमसीचा निर्णय, नदीकाठच्या गावांना दिलासा
इंदापूर : भीमा नदीकाठच्या गावांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून, उजनी धरणातून शनिवार, दिनांक १८ पासून पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूरचे…


