टॅग: Water supply
पुणेकरांनो लक्ष द्या..! गुरुवारी शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा बंद
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून येत्या गुरुवारी (२० नोव्हेंबर) पर्वती, वडगाव, लष्कर, वारजे आणि संबंधित पंपिंग स्टेशनांमध्ये विद्युत उपकरणे, पंप, फ्लोमीटर बसविणे, बटरफ्लाय व्हॉल्व्ह…


