टॅग: West Bengal Election Results 2026
Devendra Fadnavis: ‘हे परिबोर्तन नसून महापरिबोर्तन…’; पश्चिम बंगालमधील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis: पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद मुंबईत ओसंडून वाहत आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत विजयोत्सव…


