टॅग: Yatra suspended
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन; 31 भाविकांचा मृत्यू, 23 जखमी, यात्रा स्थगित
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी (26 ऑगस्ट) अर्धकुंवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ झालेल्या भीषण भूस्खलनामुळे 31 भाविकांचा मृत्यू झाला आहे,…


