टॅग: youth dies
Snake Tragedy : साप पकडण्याच्या धाडसाने गमावला जीव; जालन्यात ३० वर्षाच्या तरुणाचा मृत्यू
जालना : जिल्ह्यातील निरखेडा गावात एक दर्दनाक घटना घडली आहे. सापाबद्दल अज्ञान असल्याने ३० वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला. गोविंद हिवाळे असं या तरुणाचं नाव…


