टॅग: गोपाल बदाणे
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; पोलीस उपनिरीक्षक आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ
फलटण : तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत….


