टॅग: दुकानांना २४ तास परवानगी
आता शॉपिंग 24 तास! मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी
मुंबई : महाराष्ट्र दुकाने व आस्थापने अधिनियम, २०१७ अंतर्गत राज्यातील दुकाने, निवासी हॉटेले, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटरे, सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा आणि इतर आस्थापने आता २४ तास…


