टॅग: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद
Gig Workers: आता 10 मिनिटांत डिलिव्हरी मिळणार नाही! ब्लिंकिटसह झोमॅटो-स्विगीलाही बदलावे लागणार नियम
Gig Workers: जलद डिलिव्हरीच्या स्पर्धेत स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या डिलिव्हरी बॉईजसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या…


