कॅटेगरी: अर्थकारण
Minimum Balance च्या दंडावरून बँका झाल्या ‘मालामाल’; तीन वर्षांत वसूल केला 19000 कोटींचा दंड…
मुंबई : ग्राहकांच्या बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल आकारल्या जाणाऱ्या शुल्कातून मोठी रक्कम वसूल केली जात आहे. अहवालानुसार, भारतीय बँकांनी गेल्या तीन वर्षांत अशा…
100 रुपयांपेक्षा कमी किमतीतील ‘हा’ स्टॉक; 2800 रुपये झाली आता किंमत…
मुंबई : शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉक्सची कमतरता नाही. अधूनमधून असा एखादा स्टॉक समोर येतो, जो गुंतवणूकदारांना खूप कमी वेळात श्रीमंत बनवतो. असाच एक स्टॉक म्हणजे…
गौतम अदानींची सर्वात मोठी घोषणा; 100000 कोटी रुपये खर्च करून करणार ‘हे’ काम…
मुंबई : मुंबईच्या मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांच्या यादीत आणखी एका नवीन प्रकल्पाची भर पडली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अदानी समूहाचे गौतम अदानी यांना गोरेगाव (पश्चिम)…
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलं ‘गिफ्ट’; महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली : भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांच्या वाढीला मंजुरी…
TCS च्या कर्मचाऱ्यांना दिलासा; कोणाचीही नोकरी जाणार नाही आणि पगारातही वाढ
मुंबई : देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने कर्मचारी कपातीचा काळ संपला आहे, असे म्हटले आहे. कंपनी आता तिच्या नियमित वेतनवाढीच्या…
सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; 10 ग्रॅम सोन्याचा भाव पोहोचला 1.55 लाख पार, तर चांदी…
मुंबई : सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. त्यातच भारतात सोने आणि चांदीच्या दरातही वाढ होत आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी झाल्याच्या वृत्तांमुळे…
अमेरिका-इराण यांच्यातील युद्धविरामादरम्यानच शेअर बाजारात मोठी घडामोड; बाजारात दिसली तेजी…
मुंबई : अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून आला. मंगळवारच्या सुट्टीनंतर आज शेअर बाजार जोरदार तेजीत राहिला. सेन्सेक्स आणि…
सोन्याच्या दरात मोठी वाढ; 22 कॅरेट सोन्याने ओलांडला 140000 रुपयांचा टप्पा, चांदीही महाग
मुंबई : भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, 10 ग्रॅम 137000 च्या तुलनेत 22-कॅरेट सोन्याच्या…
इराण-अमेरिका युद्धादरम्यान छोट्या 5 किलो सिलेंडरचा पुरवठा वाढला; शेअर बाजारही कोसळला
मुंबई : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. पाकिस्तानमध्ये दोन्ही देशांमधील शांतता चर्चा अयशस्वी ठरली असून, हल्ल्यांची तीव्रता आता वाढली आहे. परिणामी, मध्य-पूर्वेतील…
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदीच्या दरात 6000 रुपयांची कपात तर सोने 1100 ने स्वस्त…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. त्यातच आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज…


