कॅटेगरी: मनोरंजन
Bigg Boss Marathi 6: ‘खूप काही सांगायचंय’;बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी, बाहेर पडताच दिव्या शिंदेची पहिली पोस्ट
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात चौथ्या आठवड्यात प्रचंड वादविवाद आरोप प्रत्यारोप झाले. नुकताच बिग बॉसच्या घरातून एका स्पर्धकाला घरचा रस्ता दाखवण्यात आला…
धुरंधर करतोय चांगली कमाई; शर्मिला टागोरचा ‘आराधना’ थिएटरमध्ये होता तब्बल 1096 दिवस…
मुंबई : गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ बॉक्स ऑफिसवर धुरंधरचे नाव आहे. हा सिनेमा रिलीज होऊन ६२ दिवसांहून अधिक दिवस झाले. तरीही अजूनही लाखोंची कमाई…
Rajpal Yadav: चेक बाउंस प्रकरणात अखेर राजपाल यादवचं तिहार तुरुंगात आत्मसमर्पण; किती महिन्यांचा तुरुंगवास, काय आहे प्रकरण?
Rajpal Yadav Surrender In Jail: दिल्ली उच्च न्यायालयाने २ फेब्रुवारी रोजी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर आता राजपाल…
निरहुआ दिसणार ‘भाभी जी घर पर हैं’मध्ये; भोजपुरी चित्रपटानंतर आता हिंदी चित्रपटात…
मुंबई : भोजपुरी चित्रपट स्टार दिनेश लाल यादव, ज्याला निरहुआ म्हणूनही ओळखले जाते. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता मोठ्या पडद्यावर हिंदी प्रेक्षकांचे…
Rohit Shetty : रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; गुन्हे शाखेने आवळल्या मुख्य शस्त्र पुरवठादाराच्या मुसक्या
Rohit Shetty Firing Case : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकRohit Shetty, Firing Case, Mumbai Crime Branch, Weapon Supplier Arrested, Shubham Lonkar,…
वडापाव गर्ल पुन्हा एकदा आली चर्चेत; पतीने केलेल्या आरोपांवर केला संताप व्यक्त
मुंबई : वडापाव गर्लचा पती युगम गेरा ज्याला यश दीक्षित म्हणूनही ओळखले जाते, त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मी तुला बनवले,…
Rajpal Yadav: अभिनेता राजपाल यादवला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, सरेंडर होण्याचे कोर्टाचे आदेश
Rajpal Yadav: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता राजपाल यादवच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. चेक बाऊन्स प्रकरणात ट्रायल कोर्टाने दिलेल्या शिक्षेविरोधात आणि शरणागतीच्या आदेशातून दिलासा मिळावा या अपेक्षेने…
करोडपती कुटुंबातील गायक तरी फक्त नावामुळे मिळत नव्हतं काम; कशी होती रंजक स्टोरी?
मुंबई : अमाल मलिक हे संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. बिग बॉस १९ च्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला. अमाल अनेकदा शोमध्ये त्याच्या संघर्षांबद्दल चर्चा…
ए. आर. रहमान कपिल शर्माच्या शोमध्ये; लता मंगेशकर यांची शपथ घेतली अन् म्हणाला…
मुंबई : चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक असलेले ए. आर. रहमान सध्या वादात अडकले आहेत. त्यांनी ‘छावा’ला ‘विभाजनकारी चित्रपट’ म्हटले आणि बॉलीवूडमध्ये जातीयवाद असल्याचा दावा…
Dhurandhar 2 Teaser: ‘धुरंधर 2’ चा दमदार टीझर रिलीज; रणवीर सिंगचा लूक पाहून चाहते अवाक, पाहा व्हिडिओ
Dhurandhar 2 Teaser: ज्या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी वाट पाहत होते, त्या ‘धुरंधर २’ ची पहिली झलक अखेर समोर आली आहे. दिग्दर्शक आदित्य…


