कॅटेगरी: ताज्या बातम्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी
बारामती: शहरात भटकी जनावरे, कुत्र्यांचा वावर तसेच त्याबाबत नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेत नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, त्यासाठी शहरातील विविध भागात कोंडवाड्याकरिता जागा निश्चित करुन…
गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य: मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई: मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य…
एमपीएससीचे नवीन सदस्य डॉ.दिलीप भुजबळ- पाटील यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
मुंबई: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये (MPSC) डॉ. दिलिप भुजबळ- पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे अध्यक्ष रजनीश…
आज ‘या’ राशींच्या लोकांना होऊ शकतो धनलाभ; जाणून घ्या राशिभविष्य सविस्तर
मेष: उत्साहाने कार्यरत राहून आजची सर्व कामे पूर्ण करणार आहात. काहीजण आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतील. मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वास वाढेल. प्रवास सुखकर होतील….
पुण्यातील पत्रकारावरील हल्ल्याची महिला आयोगाकडून दखल; तीन दिवसांत कारवाईचा अहवाल मागवला
पुणे : पत्रकार स्नेहा बर्वे यांच्याशी संबंधित एका धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. ४ जुलै रोजी पुण्याजवळील बेकायदेशीर बांधकामांचे वृत्तांकन करत…
सहा हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ‘आप’च्या तीन नेत्यांविरोधात ईडीकडून एफआयआर दाखल
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. ‘आप’ सरकारच्या काळात झालेल्या तीन वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंगअंतर्गत गुन्हे दाखल केले…
अहान पांडे आणि अनित पड्डा स्टारर ‘सैयारा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी छावाला टाकले मागे, जाणून घ्या पहिल्या दिवसाची कमाई
मुंबई: मोहित सूरीचा नवा रोमँटिक म्युझिकल ड्रामा चित्रपट ‘सैयारा’ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हा चित्रपट अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा बॉलिवूड डेब्यू आहे, जो…
आता कार्डशिवायही एटीएममधून पैसे काढू शकता, एटीएममधून पैसे काढण्याची ‘ही’ आहे पद्धत; जाणून घ्या सविस्तर
मुंबई: कधी कधी असं होतं की आपल्याला कॅशची गरज असते, पण आपण एटीएम कार्ड घरातच विसरून जातो. आता तुमच्याबाबतीत असं झालं तर निराश होण्याची गरज…
माहित नाही त्यांच्याकडे कोणता बॉम्ब आहे ? नाना पटोलेंच्या हनीट्रॅपच्या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर
मुंबई: राज्यात कथित हनीट्रॅप रॅकेटवरून राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत कोणतीही तक्रार सरकारकडे आलेली नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. हनीट्रॅपबाबत…
जडेजाला शिव्या देणाऱ्यांना गौतम गंभीरने दिले सडेतोड उत्तर, बीसीसीआयने जारी केला व्हिडिओ
मँचेस्टर: इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ १-२ ने पिछाडीवर आहे. मँचेस्टरमध्ये २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधण्याचा…


