कॅटेगरी: महाराष्ट्र
चराई अनुदानापोटी ७.३३ कोटी रुपये मेंढपाळांच्या थेट बँक खात्यात जमा; पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील 3054 मेंढपाळांना सन 2024-25 या…
पुणे मेट्रोचा ‘१ लाख मेट्रो कार्ड’ चा टप्पा पार
पुणे: पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवा सुरु झाली…
पुण्यात सोसायटीच्या अध्यक्षांकडून लाच घेणारे तीन पोलीस कर्मचारी निलंबित
पुणे: रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी पाषाण भागातील एका सोसायटीच्या अध्यक्षाकडून तीन हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेची गंभीर दखल…
प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता, पर्यटकांना परत आणण्यासाठी अतिरिक्त विमानाची व्यवस्था: अजित पवार
मुंबई: पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर काम…
जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई: पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990…
सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकावर गुन्हा दाखल
पुणे : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….
आता धर्मादाय रुग्णालयांना अनामत रक्कम घेण्यास बंदी; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर नवी नियमावली जाहीर
पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या धर्मादाय रुग्णालयात तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने मोठी पावले उचलली असून, यापुढे धर्मादाय…
कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार
मुंबई: केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, २०२५ यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात…
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी विधि अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ
मुंबई: राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांतील कंत्राटी विधि अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील सहा विभागीय आयुक्त…


