कॅटेगरी: राजकारण
मुलं तुमची, मग करुणा शर्मा आई कशी नाही? कोर्टाच्या प्रश्नाने धनंजय मुंडे अडकले कोंडीत
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल…
छगन भुजबळ-धनंजय मुंडेंना अजितदादांचा धक्का !
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिग्गज नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना विधिमंडव्याच्या समित्यांमध्ये स्थान दिले नाही. अजित…
अजित पवार कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले !
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या वाहनांच्या ताफ्याचे आगमन झाल्यानंतर गाडीतून उतरताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ताफ्यात जुन्या गाड्या असल्याबद्दल विचारणा…
शेवटी विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय झालाच नाही
मुंबई : नव्या सरकारचे दुसरे अधिवेशन पार पडले. पण विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच नाही. भास्करराव जाधवांनी जंग जंग पछाडले, जयंतरावांनी मन वळवण्याचा प्रयत्न करुन पाहिला,…
वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती
वाशिम: वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीमुळे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष; अध्यक्षांकडून उद्या होणार घोषणा
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ बनसोडे यांचा अर्ज आला होता. आज…
जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवारांच्या नेत्यांचा हात, खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचे कॉल रेकॉर्ड्स सापडल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
मुंबई: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर साताऱ्यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. हे 2016 मधील प्रकरण असून गोरे यांनी स्वत:चे नग्न…
अशोक चव्हाण यांचा सल्ला धुडकावत खतगावकर ‘राष्ट्रवादी’मध्ये,
नांदेड: काँग्रेस पक्षातच राहा, हा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचा सल्ला धुडकावून लावत त्यांचे मेव्हणे, माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि…
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटींची खंडणी घेताना रंगेहाथ पकडले
सातारा : काही दिवसांपूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी अटक केली आहे. तिला 1 कोटी रुपयांची…
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियन प्रकरणी वडिलांची कोर्टात धाव; सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप
मुंबई : दिशा सालियनच्या वडिलांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल…


