कॅटेगरी: राजकारण
झरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंजुश्री मुसळे यांची बिनविरोध निवड
करमाळा: करमाळा तालुक्यातील झरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार संजय शिंदे गटाच्या मंजुश्री मयूर मुसळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आपसात ठरल्याप्रमाणे मैना पोपट घाडगे…
देशातील 45 टक्के आमदारांविरोधात फौजदारी गुन्हे; महाराष्ट्रात काय परिस्थिती?
नवी दिल्ली: देशातील 4092 आमदारांपैकी जवळपास 45 टक्के आमदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. पक्षनिहाय विचार केल्यास भाजपच्या 1653 आमदारांपैकी 39 टक्के म्हणजे 638 आमदारांवर फौजदारी…
शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर
मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर केली…
चर्चेतील नावे मागे टाकत अजिदादांचे धक्कातंत्र; विधान परिषदेसाठी विदर्भातील मोठ्या नेत्याला दिली उमेदवारी
मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर केली…
जोरदार शक्तीप्रदर्शन करत आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रशांत पाटील यांचा अर्ज दाखल
करमाळा: श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी जेऊर ऊस उत्पादक गटामधून माजी संचालक विलासराव पाटील यांचे नातू प्रशांत पाटील यांनी आज (दि. १७) जोरदार…
जोशी, केनेकर, दादा केचेंना संधी ! विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर
मुंबई: येत्या २७ मार्च रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूरमधील माजी महापौर संदीप जोशी, प्रदेश सरचिटणीस…
कृषिमंत्री कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर ते अपात्र ठरू शकतात, त्यामुळे….
नाशिक: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर…
सलग पाचव्यांदा निरा-भीमा कारखाना निवडणूक बिनविरोध; हर्षवर्धन पाटील गटाचे वर्चस्व कायम
इंदापूर: येथील निरा भीमा सहकारी सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ ते २०३०-३१ ची पंचवार्षिक निवडणूक संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील…
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे दाजी भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर
नांदेड : भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे आणि काँग्रेसचे नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासोबतच…
ठाकरेंनी एकत्र यावे; गुढीपाडव्याला ‘बंधू मिलन’ कार्यक्रम, शिवसैनिकाने ठेवली बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर पत्रिका
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन बंधू राज्यातील राजकारणात पुन्हा एकत्र यावेत यासाठी पुन्हा…


