टॅग: माऊली आबा कटके
आमदार माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नांना यश! शिरूर घोडनदी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन होणार
पुणे: शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. राज्य मंत्रिमंडळाने पुणे जिल्ह्यातील शिरूर घोडनदी येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर)…


