टॅग: ओला दुष्काळ
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ..! कर्जमाफीचा नाद असल्याने आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो, सहकारमंत्र्यांचं वादग्रस्त विधान
Babasaheb Patil Controversial Statement: राज्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक भागात ओला दुष्काळ पडला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जमाफी, दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्या जोर…


