टॅग: कुत्र्याच्या भीतीने अपघात
पुण्यात भीषण दुर्घटना! कुत्रा मागे लागल्याने इलेक्ट्रिशियनचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू
Pune News: पुण्यातील कसबा पेठ भागातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 45 वर्षीय इलेक्ट्रिशियनला चक्क एका कुत्र्यामुळे जीव गमवावा लागला. कामानिमित्त इमारतीत गेलेल्या रमेश…


