टॅग: पुणे सार्वजनिक वाहतूक सुरक्षा
PMPML Bus Accidents: धक्कादायक! पुण्यात पीएमपीएमएल बस अपघातांमध्ये वाढ; 19 महिन्यांत 44 जणांचा मृत्यू
PMPML Bus Accidents: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुरक्षितता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पीएमपीएमएल बस अपघातांची संख्या गेल्या वर्ष-दीड वर्षात लक्षणीयरीत्या वाढली असून, आकडेवारी पाहता…


