टॅग: बांधकाम स्थळी अपघात
पुण्यातील ढोले पाटील रोडवरील हॉटेलच्या नूतनीकरणादरम्यान स्लॅब कोसळला; 2 कामगार जखमी
पुणे: शहरातील ढोले पाटील रोडवरील हॉटेलच्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान काँक्रीटचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दोन कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली….


