टॅग: महाराष्ट्रातील 22 कॅरेट सोन्याचा दर
लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात घसरण; आठवडाभरात सोने 3000 रुपयांनी तर चांदी 8000 रुपयांनी स्वस्त
पुणे: सोने आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस घसरण सुरु आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात घसरण होत असल्यानं खरेदीदारांना दिलासा मिळत आहे. कालच्या तुलनेत सोन्याचे दर आज…


