टॅग: सामाजिक जबाबदारी
विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा; सामाजिक बांधिलकी जोपासून उल्लेखनीय कार्य करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
इंदापूर : प्रतिनिधी विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार, (दि.२८) रोजी उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम…


