टॅग: 3 dead
Amravati Accident : भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला; बस-क्रूझरच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू, ९ प्रवासी जखमी
Amravati Accident : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-अंजनगाव रोडवर शनिवारी (२५ ऑक्टोबर) दुपारी एका भीषण अपघाताने खळबळ उडवली. अमरावतीकडून अंजनगावकडे जाणाऱ्या प्रवासी बस आणि परतवाड्याकडून येणाऱ्या क्रूझर…


