टॅग: Adulterated Mango Pulp
Mango Pulp: पुण्यात 32 हजार किलो भेसळयुक्त आमरस जप्त; केमिकलयुक्त रंगाचा वापर करून पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ
Mango Pulp: उन्हाळ्याचा कडाका आणि लग्नसराईच्या धामधुमीत आमरसावर ताव मारणाऱ्या पुणेकरांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड आणि मावळ तालुक्यात अन्न…


