टॅग: AI Student Death
Pune Student Suicide: पुण्यात AI चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; मृत्यूपूर्वी मोबाईलमधील डेटा केला नष्ट
Pune Student Suicide: पुण्यातील दिघी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, 19 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले…


