टॅग: aid distribution dispute
‘दाढीचे फोटो लावून मदतवाटप हा निर्लज्जपणा…’; मदतवाटपावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा
मुंबई: मराठवाड्यातील भीषण पुरस्थितीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. पूरग्रस्तांना मदतवाटप करताना काही नेत्यांनी भगव्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचे चिन्ह छापल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत…


