टॅग: Ajit Pawar & Parth Pawar
Ajit Pawar : शेवटी अनुभवातून माणूस शिकतो; पार्थ यापुढे काळजी घेईल; जमीन घोटाळ्यात अजित पवारांकडून मुलाची पाठराखण
पुणे : मुंढवा आणि बोपोडी जमीन घोटाळा प्रकरणात नाव आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले पुत्र पार्थ पवार यांची स्पष्टपणे पाठराखण केली. “कोणताही व्यवहार…


