टॅग: Anju Mane Pune
कचऱ्यात 10 लाखांची बॅग…पण लालच नाही! पुण्यातील कचरा वेचणाऱ्या महिलेने मालकाला शोधून परत केले पैसे
Pune News: पुणे शहरात एक हृदयस्पर्शी घटना घडली असून, आजही समाजात प्रामाणिकता आणि माणुसकी जिवंत असल्याचे सुंदर उदाहरण समोर आले आहे. सदाशिव पेठ भागात कचरा…


