टॅग: Badlapur rape case
बदलापूर पुन्हा हादरले..! शाळेच्या व्हॅनमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नागरिकांमध्ये तीव्र संताप
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पश्चिम परिसरात पुन्हा एकदा संतापजनक घटना उघडकीस आली असून, शाळेतून घरी परतणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने अत्याचार केल्याचा…


