टॅग: Bijote
Nashik Farmer Death: कांदा झाकायला गेलं अन् होत्याचं नव्हतं झालं! झाड अंगावर पडून नाशिकमधील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
Nashik Farmer Death: अस्मानी संकटापासून आपले पीक वाचवण्यासाठी केलेल्या धडपडीचा शेवट अत्यंत भीषण झाला आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील बिजोटे येथील बापू सखाराम जाधव (६०) या…


