टॅग: blackout in Gurdaspur
सीमेवरच्या ‘या’ गावात रात्री लाईट लावली जाणार नाही, दररोज आठ तास ब्लॅकआउट असणार; जाणून घ्या हा निर्णय नेमका का घेण्यात आला?
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर ऑपेरेशनद्वारे घेतला आहे. भारताच्या या कृतीमुळे शेजारील देश अस्वस्थ झाला आहे. अशा…


