टॅग: Bombay High Court Receives Bomb Threat Email
मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांकडून चौकशी सुरू
मुंबई: शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला. बॉम्बची धमकी मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात तात्काळ सुरक्षा वाढवण्यात आली. तसेच न्यायालयाच्या…


