टॅग: Booking
पुणेकरांसाठी गुड न्यूज; गॅस बुकींगनंतर ९६ तासांत घरपोच सिलेंडर! जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना कठोर आदेश
पुणे : इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे (US-Israel vs Iran War) व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी येत असताना घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) टंचाईची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. गुढी…


