टॅग: Both Legs Amputated
Nira Railway Station Accident: नीरा स्थानकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; रेल्वेतून उतरताना 18 वर्षीय तरुणाने गमावले दोन्ही पाय
Nira Railway Station Accident: पुणे-सातारा डेमू रेल्वेतून उतरताना पाय घसरून झालेल्या अपघातात एका तरुण प्रवाशाला आपले दोन्ही पाय गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना नीरा स्थानकावर घडली…


